Saturday 6 September 2014

जोरदार पाऊस

मागच्या वर्षी जवळपास प्रत्येक रविवारी पाण्याने नागपूरकरांना झोडपले या ही वर्षी पाण्याने आपली परंपरा  कायम ठेवली असून सकाळ पासून जोरदार पाऊस सुरु आहे.